सोनाक्षी सिन्हाचा भाऊ लव सिन्हाच्या ट्विट्सने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

Anuradha Vipat

लक्ष

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा भाऊ लव सिन्हा याच्या ट्विट्सने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

Sonakshi Sinha's brother Luv Sinha

ट्विट्

सोनाक्षीच्या लग्नाच्या सात दिवसांनंतर त्याने तिच्या सासरच्यांबद्दल हे ट्विट् केले आहेत.

Sonakshi Sinha's brother Luv Sinha

कारण

तसेच तो बहिणीच्या लग्नाला का उपस्थित राहिला नाही, याचंही कारण आता समोर आलं आहे.

Sonakshi Sinha's brother Luv Sinha

संबंध

 “काहीही झालं तरी काही लोकांशी कधीच संबंध ठेवायचा नव्हता, म्हणून मी लग्नाला गेलो नव्हतो”, असं त्याने पोस्टमध्ये लिहिलं आहे

Sonakshi Sinha's brother Luv Sinha

पोस्ट

मुलाच्या वडिलांचाही उल्लेख करत त्याने एक पोस्ट लिहिली आहे.

Sonakshi Sinha's brother Luv Sinha

नाराजी

त्यामुळे सिन्हा कुटुंबीयांमध्ये सोनाक्षीच्या सासरच्यांविषयी हमखास नाराजी असल्याचं स्पष्ट होतं आहे

Sonakshi Sinha's brother Luv Sinha

लग्न

सोनाक्षी आणि झहीरने सात वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर 23 जूनला नोंदणी पद्धतीने लग्न केलं आहे

Sonakshi Sinha's brother Luv Sinha

'कल्की 2898 एडी'च्या हिंदी व्हर्जनने कमावले कोट्यवधी रुपये