सकाळ डिजिटल टीम
अवधमध्ये ‘बडा मंगळ’ हा उत्सव हिंदू आणि मुस्लिम एकत्र साजरा करतात.
Aliganj Hanuman Temple hindu muslim unity
sakal
अलीगंजमधील हनुमान मंदिर नवाब सआदत अली खान यांच्या आईने बांधले असे मानले जाते.
Aliganj Hanuman Temple hindu muslim unity
Sakal
नवाबांची आई छतर कुंअर या हिंदू होत्या आणि त्यांची हनुमानावर श्रद्धा होती.
Aliganj Hanuman Temple hindu muslim unity
Sakal
नवाबांचा जन्म मंगळवारी झाल्यामुळे या दिवसाशी त्यांची विशेष नाळ जोडली गेली.
Aliganj Hanuman Temple hindu muslim unity
Sakal
बेगमला स्वप्नात हनुमानजींनी मूर्ती असल्याचा संकेत दिला.
Aliganj Hanuman Temple hindu muslim unity
Sakal
जमीन खोदल्यावर मूर्ती सापडली आणि ती स्थापित करण्याचा निर्णय झाला.
Aliganj Hanuman Temple hindu muslim unity
Sakal
हत्ती एका ठिकाणी बसला आणि त्याच ठिकाणी मंदिर बांधण्यात आले.
Aliganj Hanuman Temple hindu muslim unity
Sakal
ज्येष्ठ महिन्यातील मंगळवारी भंडाऱ्याची परंपरा सुरू झाली.
Aliganj Hanuman Temple hindu muslim unity
Sakal
या उत्सवामागे महामारी, व्यापारी आणि नवाब घराण्याशी संबंधित कथा आहेत.
Aliganj Hanuman Temple hindu muslim unity
Sakal
आजही ‘बडा मंगळ’ उत्सवात हिंदू-मुस्लिम एकत्र येऊन महाप्रसाद करतात.
Aliganj Hanuman Temple hindu muslim unity
Sakal
Anjaneri fort birthplace of Lord Hanuman Nashik
Sakal