Aarti Badade
लाल मांस, पांढरे मांस आणि मासे यामध्ये प्युरिन अधिक प्रमाणात असतो, जो युरिक अॅसिडची पातळी वाढवतो.
प्रोसेस्ड साखर व फ्रुक्टोजयुक्त रस यामुळे शरीरातील युरिक अॅसिड दुपटीने वाढते.
पांढरी ब्रेड, कुकीज, पेस्ट्री यासारखे पदार्थ युरिक अॅसिड वाढवू शकतात, जरी त्यात प्युरिन नसले तरीही.
पालक, कोबी, वांगी, मशरूम यासारख्या भाज्यांमध्ये प्युरिन जास्त असतो – अति सेवन केल्याने त्रास होतो.
उडीद डाळ, मसूर डाळ यामध्ये प्युरिन जास्त असतो. रोजच्या आहारात त्याचे प्रमाण मर्यादित असावे.
जेव्हा मूत्रपिंड युरिक अॅसिड नीट बाहेर टाकत नाहीत, तेव्हा ते सांध्यांमध्ये साचून दुखणे सुरू होते.
युरिक अॅसिड वाढल्यास गुडघे, हात-पाय दुखणे, सुज येणे, संधिवात यासारख्या लक्षणांची सुरुवात होते.
युरिक अॅसिडवर नियंत्रण ठेवण्यासाठी आहारात बदल करा व डॉक्टरांचा सल्ला घ्या.