वडिलांनी सिगारेट ओढायला शिकवलं होतं...सुप्रिया पाठारे यांचा खुलासा

Anuradha Vipat

प्रमोशन्समध्ये व्यस्त

सुप्रिया पाठारे सध्या ‘नाच गं घुमा’ या त्यांच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशन्समध्ये व्यस्त आहे

Supriya Pathare

मुलाखत

नुकतीच सुप्रिया पाठारे यांनी ‘राजश्री मराठी’च्या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली आहे. 

Supriya Pathare

नात्याबद्दल भाष्य

या मुलाखतीत सुप्रिया पाठारे यांनी वडील आणि त्यांच्या नात्याबद्दल भाष्य केलं आहे

Supriya Pathare

खुलासा

एकदा त्यांच्या वडिलांनी त्यांना सिगारेट ओढायला शिकवलं होतं असाही त्यांनी यावेळी खुलासा केला

Supriya Pathare

हे माझ्या वडिलांनी

हा अनुभव शेअर करताना सुप्रिया पाठारे म्हणाल्या, “मी जेव्हा ‘लग्नाची बेडी’ नाटकात काम करीत होते तेव्हा सिगारेट कशी ओढायची हे माझ्या वडिलांनी मला शिकवलं होतं असंही त्यांनी यावेळी खुलासा केला  

Supriya Pathare

प्रेक्षकांच्या भेटीला

सुप्रिया पाठारे यांचा आगामी चित्रपट ‘नाच गं घुमा’ १ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Supriya Pathare

‘अमरसिंग चमकीला’ या चित्रपटासाठी परिणीतीनं वाढवलं होतं वजन