‘अमरसिंग चमकीला’ या चित्रपटासाठी परिणीतीनं वाढवलं होतं वजन

Anuradha Vipat

नेटफ्लिक्सवर प्रदर्शित

नुकताच परिणीतीचा ‘अमरसिंग चमकीला’ चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे

Parineeti gained weight

मुलाखत

यादरम्यान परिणीतीनं एका यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली आहे

Parineeti gained weight

या चित्रपटासाठी तू...

दिलेल्या मुलाखतीत परिणीती म्हणाली, “जेव्हा इम्तियाज सरांनी मला चमकीलामध्ये काम करण्याची संधी दिली तेव्हा ते म्हणाले की या चित्रपटासाठी तू १६ किलो वजन वाढवं

Parineeti gained weight

तर तू तुझ करिअर

परिणीती पुढे म्हणाली, “मला आठवतंय माझ्या एका सहकलाकारानं तेव्हा मला सांगितलं की, तू वेडी झाली आहेस. तू १६ किलो वजन वाढवलंस, तर तू तुझ करिअर संपवशील. 

Parineeti gained weight

मी दोन वर्षं

मला १६ किलो वजन वाढवायचं आहे. मी दोन वर्षं अशीच घालवली तरी मला चालेल; पण मला ‘चमकीला’ करायचा आहे असं उत्तर तिनं त्या सहकलाकाराला सांगितलं

Parineeti gained weight

यांच्या जीवनावर आधारित

‘अमरसिंग चमकीला’  हा चित्रपट ‘एल्विस ऑफ पंजाब’ म्हणून लोकप्रिय असलेले दिवंगत गायक अमरसिंग चमकीला यांच्या जीवनावर आधारित आहे.

Parineeti gained weight

कठीण प्रसंगांची आठवण काढल्यावर बॉबी देओल झाला भावुक