Swadesh Ghanekar
मेहिदी हसन मिराझने या सामन्यात ( ५-५२ व ५-५०) १० विकेट्स घेतल्या.
बांगलादेशकडून कसोटीत सर्वाधिक ३ वेळा दहा विकेट्स घेण्याचा विक्रम मिराझने नावावर केला.
मेहिदीने या कामगिरीसह कसोटीत २०० विकेट्सचा टप्पा गाठला आणि शाकिब अल हसन व तैजूल इस्लाम याच्यानंतर तिसरा बांगलादेशी गोलंदाज ठरला.
मिराझने कसोटीच्या चौथ्या डावात तीनवेळा पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. यातील दोन सामने बांगलादेशने गमावले.
वसिम अक्रम व रॉब विल्स यांच्यानंतर डावात पाच विकेट्स घेऊनही एकापेक्षा जास्ता पराभव पत्करलेला तिसरा गोलंदाज आहे
डावात पाच विकेट्स घेऊनही अनेक सामने गमावणारा तो कसोटीतील पहिला फिरकीपटू ठऱला आहे.
झिम्बाब्वेविरुद्ध चौथ्या डावात पाच विकेट्स घेणारा तो पहिला गोलंदाज ठरला आहे, तरीही संघ विजय मिळवू शकलेला नाही
झिम्बाब्वेविरुद्ध कसोटीत चौथ्या डावात पाच विकेट्स दोन वेळा घेणारा तो पहिलाच गोलंदाज ठरला आहे.
झिम्बाब्वेविरुद्ध कसोटीत १० विकेट्स घेणारा तो दुसरा बांगलादेशी गोलंदाज ठरला. यापूर्वीत तैजुल इस्लमाने ( २०१८) हा पराक्रम केलेला