औरंगजेबने बापाच्या खाण्यावरही निर्बंध घातले, म्हातारपणी केवळ एका पदार्थाला मुभा

संतोष कानडे

मुघल सम्राट शाहजहांचे मृत्यूसमयी खूप हाल झाले. मुलगा औरंगजेबने पित्याला आग्र्याच्या किल्ल्यात कैद केलं होतं

ज्या शाहजहांची पत्नी मुमताज महल होती, त्याने तिच्या स्मरणार्थ ताजमहल बांधला.. त्याचे शेवटी खूप हाल झाले

कामोत्तेजनेसाठी चांदीचं वर्क असलेला राईस खाणारा आणि राण्यांसोबत बसून जेवण घेणारा हाच शाहजहां

औरंगजेब क्रूर होता. त्याने आपल्या पित्याला सांधं जेवणसुद्धा निट दिलं नाही. त्याला केवळ एक पदार्थ दिला.

इतिहासकारांच्या अभ्यासानुसार, जेवणात केवळ एकच पदार्थ मिळेल, असा दंडक औरंगजेबने पित्यासाठी घातला होता

त्यावर शाहजहांनने छोले हा पदार्थ निवडला. छोले औरंगजेबला खूप आवडायचे.

इटालियन प्रवासी मनूची याने याबाबत लिहून ठेवलेलं आहे. शहाजहां आपल्या लैंगिक सुखासाठी अधिकाऱ्यांच्या पत्नींचा वापर करीत असे

एवढंच नाही तर आपल्या शारीरिक सुखासाठी तो सतत स्त्रीयांच्या शोधात असे. आवडत्या महिलांसाठी तर तो वाट्टेल ते करीत असे

युरोपियन प्रवाशी बर्नियर यानेही शहाजहानच्या लैंगिक व्यभिचाराबद्दल लिहिलेलं आहे. त्याचं नाव मुलगी जहाँआरासोबत जोडलं गेलं, मात्र त्याला ठोस ऐतिहासिक पुरावा नाही

शाहजहांच्या पार्थिवाला किन्नरांनी खांदा का दिला?

येथे क्लिक करा