इतिहासात बजेटमध्ये कोणते बदल झाले?

सकाळ डिजिटल टीम

मोरारजी देसाईं

माजी वित्तमंत्री मोरारजी देसाई यांनी एकूण 10 वेळा केंद्रीय बजेट सादर केले आहे.

Morarji Desai | Sakal

भारताच पहिला बजेट

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिला केंद्रीय बजेट 26 नोव्हेंबर 1947 रोजी आर. के. शंणमुखम चेती यांनी सादर केला.

1st budget | Sakal

इंग्रजीत प्रकाशित

1955 पर्यंत केंद्रीय बजेट फक्त इंग्रजी भाषेत प्रकाशित होत असे.

english | Sakal

पं नेहरूं

माजी पं. नेहरू हे पहिले पंतप्रधान होते. 1958-59 च्या आर्थिक वर्षासाठी केंद्रीय बजेट सादर केले.

Pt. Jawaharlal Nehru | Sakal

पहिली महिला वित्तमंत्री

1970 मध्ये इंदिरा गांधी यांनी पहिल्यांदा केंद्रीय बजेट सादर केले. दुसऱ्या महिला वित्तमंत्री म्हणून निर्मला सीतारामन यांनी 2019 मध्ये बजेट सादर केले.

Indira Gandhi | Sakal

रेल्वे बजेट व वित्त बजेट

2017 मध्ये रेल्वे बजेट आणि वित्त बजेट एकत्रित करण्यात आले आणि बजेट सादरीकरणाची तारीख 1 फेब्रुवारी करण्यात आली.

budget | Sakal

'पेपरलेस बजेट'

1 फेब्रुवारी 2021 मध्ये निर्मला सीतारामन यांनी पहिले 'पेपरलेस बजेट' सादर केला.

paperless budget | Sakal

GST घोषणा

28 फेब्रुवारी 2006 रोजी प. चिदंबरम यांनी केंद्रीय बजेट मध्ये जीएसटी ची घोषणा केली.

GST | Sakal

लांब बजेट

2020 मध्ये निर्मला सीतारामन यांनी 2 तास 42 मिनिटांचे सर्वात लांब बजेट भाषण दिले.

Finance Minister Nirmala Sitharaman | Sakal

वेळेत बदल

1999 मध्ये बजेट सादरीकरणाची वेळ 5pm पासून 11am केली गेली.

budget announcement time change | Sakal

ITR चा फुल फॉर्म माहित आहे का रे भाऊ ?

ITR | Sakal
येथे क्लिक करा