सकाळ डिजिटल टीम
ITR चा पूर्ण अर्थ Income Tax Return (आयकर विवरणपत्र) असा आहे.
ज्यांचे वार्षिक उत्पन्न करपात्र आहे, त्यांनी सरकारकडे आयकर विवरणपत्र भरावे लागते.
वेगवेगळ्या करदात्यांसाठी ITR चे विविध प्रकार असतात, जसे की ITR-1, ITR-2, ITR-3 इत्यादी.
कर्ज किंवा व्हिसा मिळवताना उपयुक्त असून आर्थिक पारदर्शकता राहते. अतिरिक्त कर भरल्यास परतावा मिळतो.
ITR भरण्याची अंतिम तारीख दरवर्षी सरकार ठरवते, ती वेळेत भरली नाही तर दंड भरावा लागू शकतो.
सरकारी e-Filing पोर्टल किंवा कर सल्लागाराच्या मदतीने ITR ऑनलाइन भरता येतो.
पॅन कार्ड, आधार कार्ड, उत्पन्नाचा तपशील, बँक स्टेटमेंट आणि इतर संबंधित कागदपत्रे आवश्यक असतात.
पगारदार कर्मचारी, व्यवसाय करणारे , स्वतंत्र व्यावसायिक (फ्रीलान्सर) , गुंतवणूकदार यांचासाठी आवश्यक आहे.