Pranali Kodre
स्वातंत्र्यापूर्वीच्या ग्वाल्हेर संस्थानचे संस्थानिक जिवाजीराव शिंदे यांची जोतिबावर प्रचंड श्रद्धा होती.
Sacred Link Between Kolhapur's Jyotiba and Madhya Pradesh's Formation
Sakal
शिंदे घराण्याचे कुलदैवत म्हणजे जोतिबा.
Sacred Link Between Kolhapur's Jyotiba and Madhya Pradesh's Formation
Sakal
मध्यप्रदेश निर्मितीपूर्वी ग्वाल्हेर संस्थानाच्या एकत्रिकरणाचा प्रश्न होता.
Sacred Link Between Kolhapur's Jyotiba and Madhya Pradesh's Formation
Sakal
या काळात संस्थानांच्या विलिनीकरणाची प्रक्रिया सुरू होती.
Sacred Link Between Kolhapur's Jyotiba and Madhya Pradesh's Formation
Sakal
निर्णय घेण्याआधी जिवाजीराव शिंद्यांनी आपला अधिकारी जोतिबा डोंगरावर पाठवला.
Sacred Link Between Kolhapur's Jyotiba and Madhya Pradesh's Formation
Sakal
तो अधिकारी जोतिबाचा प्रसाद घेऊन कौल घेतला गेला.
Sacred Link Between Kolhapur's Jyotiba and Madhya Pradesh's Formation
Sakal
नाथांनी एकत्रिकरणास संमती दिल्याचा विश्वास ठेवण्यात आला.
Sacred Link Between Kolhapur's Jyotiba and Madhya Pradesh's Formation
Sakal
यानंतर ग्वाल्हेर संस्थान मध्यप्रदेशात सहभागी होण्याच्या हालचाली सुरू झाल्या.
Sacred Link Between Kolhapur's Jyotiba and Madhya Pradesh's Formation
Sakal
मोठे राजकीय निर्णय घेतानाही श्रद्धेला महत्त्व दिले गेले.
Sacred Link Between Kolhapur's Jyotiba and Madhya Pradesh's Formation
Sakal
आजही हे शिंदे घराणे मध्यप्रदेशच्या राजकारणात सक्रिय आहे आणि त्यांचा जोतिबा वरील विश्वास कायम आहे.