Saisimran Ghashi
आज रोज डेच्या दिवशी आम्ही तुम्हाला एका खास गुलाबाबद्दल सांगणार आहे जे चक्क टाटांनी बनवलेत
Tata Centenary Rose plant History
esakal
'टाटा सेंटेनरी' हे 'हायब्रिड टी' (Hybrid Tea) प्रकारातील एक प्रसिद्ध गुलाब आहे.
Tata Centenary Rose plant History
esakal
या गुलाबाची फुले गडद जांभळ्या रंगाची असून त्यावर फिकट पिवळ्या रंगाचे पट्टे आणि छटा असतात.
Tata Centenary Rose plant History
esakal
हा गुलाब मूळचा 'पिगाले' (Pigalle) या गुलाबाचा एक प्रकार असून १९७४ मध्ये प्रधान (Pradhan) यांनी तो शोधला.
Tata Centenary Rose plant History
esakal
१९७९ मध्ये 'टेलको नर्सरी' (Telco Nursery) द्वारे हा गुलाब भारतात अधिकृतपणे सादर करण्यात आला.
Tata Centenary Rose plant History
esakal
पुण्यातील 'टेलको' (आताची टाटा मोटर्स) कंपनीच्या प्रसिद्ध रोपवाटिकेमध्ये (नर्सरी) या गुलाबाची पैदास आणि प्रसार झाला, हे त्याचे खास पुणे कनेक्शन आहे.
Tata Centenary Rose plant History
esakal
या गुलाबाला संपूर्ण सीझनमध्ये नियमितपणे फुले येतात.
Tata Centenary Rose plant History
esakal
हायब्रिड टी प्रकारात मोडत असल्याने याची फुले मोठ्या आकाराची व लांब दांड्याची असतात, ज्यामुळे ती 'कट फ्लॉवर' म्हणून गुलदस्तामध्ये वापरण्यासाठी बेस्ट मानली जातात.
Tata Centenary Rose plant History
esakal
अनेक गुलाबांप्रमाणेच या गुलाबालाही सुगंध असतो जो बागेचे वातावरण सुगंधित करतो.
Tata Centenary Rose plant History
esakal
हा गुलाब पूर्णपणे इंडियन ब्रिड व्हरायटी असून भारतीय हवामानासाठी अनुकूल आहे, ज्यामुळे तो देशभरातील बागांमध्ये लोकप्रिय आहे.
Tata Centenary Rose plant History
esakal
blood sugar increasing meals list
esakal