औरंगजेबला एकूण किती बायका होत्या? त्यातल्या हिंदू किती होत्या?

संतोष कानडे

औरंगजेब

औरंगजेब हा मुघलांचा क्रूर शासक होता. त्याला अधिकृतरित्या चार बायका होत्या. याची नोंद अनेक पुस्तकांमध्ये आहे.

२ पत्नी हिंदू

औरंगजेबाच्या चार मुख्य पत्नींपैकी २ पत्नी हिंदू धर्माच्या होत्या. विशेषतः त्या राजपूत वंशाच्या होत्या.

लरास बानो बेगम

मुघल बादशहा औरंगजेबची पहिली आणि सर्वात लाडकी मुख्य पत्नी दिलरास बानो बेगम होती. ही पर्शियन (इराणी) सफाविद राजघराण्यातील मुस्लिम होती.

नवाब बाई

औरंगजेबाची दुसरी पत्नी नवाब बाई (रहमत-उल-निसा) ही राजौरी (काश्मीर) येथील जार्राल राजपूत राजा राजू यांची कन्या होती.

औरंगाबादी महल

त्याच्या तिसऱ्या पत्नीचं नाव औरंगाबादी महल ही होती; ती मूळची औरंगाबादची होती. तिचा मूळ धर्म किंवा वंशाबाबत विश्वसनीय माहिती उपलब्ध नाही.

उदयपुरी महल

औरंगजेबाची चौथी पत्नी उदयपुरी महल ही उदयपूरची राजपूत कन्या होती, जी दिसायला अत्यंत सुंदर होती आणि औरंगजेबाच्या शेवटच्या काळापर्यंत ती त्याच्यासोबत होती.

दासीचा दर्जा

याशिवाय त्याच्या जनानखान्यात इतरही काही स्त्रिया होत्या, ज्यांना 'रखैल' किंवा दासीचा दर्जा होता; मात्र मुख्य पत्नी संख्या चार मानली जाते.

राजपूत

औरंगजेबाने आपल्या वैयक्तिक आयुष्यात अत्यंत कडक आणि धार्मिक नियम पाळले असले, तरी त्याच्या राजकीय आणि वैवाहिक संबंधांमध्ये राजपूत घराण्यांचे मोठे स्थान होते.

औरंगजेबला जेवणात कोणते पदार्थ आवडायचे?

<strong>येथे क्लिक करा</strong>