औरंगजेबला खाण्यामध्ये कोणते पदार्थ आवडायचे?

संतोष कानडे

मुघल

मुघल काळात अनेक शाही पदार्थ उदयास आले. मुघल दरबारातील लोक खाण्याचे खास शौकिन होते.

पुलाव

मुघल दरबारात विविध प्रकारचे कबाब, पुलाव आणि मांसाहारी पदार्थ बनत असत.

औरंगजेब

इतर मुघल बादशहा नाना तऱ्हेच्या पदार्थांवर ताव मारायचे. पण औरंगजेब मात्र इतरांपेक्षा फार वेगळा होता.

साधे जीवन

औरंगजेब साधे जीवन जगण्यासाठी ओळखला जात असे. त्याचा आहारदेखील तसाच साधा होता.

मेजवान्या

त्याला उंची मेजवान्या आणि खाद्यपदार्थांची विशेष आवड होती, असं ठोसपणे सांगता येत नाही.

मांसाहारी पदार्थ

त्याच्या आहारात रोटी, भात, डाळी आणि मांसाहारी पदार्थांचा समावेश असल्याचे उल्लेख आढळतात.

मद्यपानाला विरोध

औरंगजेब मद्यपानाला विरोध करत असे आणि स्वतःही मद्यापासून दूर राहत असे.

शिस्तीला महत्त्व

त्याच्या जीवनशैलीत धार्मिक शिस्तीला महत्त्व असल्याने खाण्यापिण्यातही संयम पाळला जायचा.

विश्वसनीय

त्याला कोणता विशिष्ट पदार्थ सर्वाधिक आवडायचा याची विश्वसनीय आणि स्पष्ट नोंद उपलब्ध नाही.

औरंगजेबला हिंदू धर्मातल्या कोणत्या गोष्टी आवडायच्या?

<strong>येथे क्लिक करा</strong>