अमेरिकेच्या अणूबॉम्बचा पासकोड कुणीही हॅक करू शकलं असतं...

Shubham Banubakode

क्युबा संकट

दुसऱ्या महायुद्धादरम्यान सोविएत संघाने क्युबामध्ये अणवस्त्र तैनात केले होते

atom bomb | Esakal

अणवस्त्र हल्ल्याची तयारी

अशावेळी सोविएत संघाला प्रत्युत्तर देण्यासाठी अमेरिकेनेही अणवस्त्र हल्ल्याची तयारी केली होती.

atom bomb | Esakal

पासकोड

या अणवस्त्रांचा पासकोडही अगदी सोपा आणि सरळ ठेवण्यात आला होता.

atom bomb | Esakal

अंदाज

हा पासकोड इतका सोपा होता, की कुणाही त्याचा अंदाज लावू शकला असता.

atom bomb | esakal

खुलासा

काही वर्षानंतर अमेरिकेच्या एका माजी सुरक्षा अधिकाऱ्याने याचा खुलासा केला होता.

atom bomb | esakal

अहवाल

या अधिकाऱ्याने यासंदर्भात अमेरिका काँग्रेसला एक अहवालही सादर केला होता.

atom bomb | esakal

अणवस्त्रांचा पासकोड

एका मीडिया रिपोर्टनुसार, १९६२ ते १९७७ दरम्यान अमेरिकेने अणवस्त्रांचा पासकोड ०००००००० असा ठेवला होता.

atom bomb | esakal

मिनुटमैन रॉकेट

हा पासकोड तत्कालीन मिनुटमैन रॉकेटवर लावण्यात आला होता.

atom bomb | esakal

डॉ. ब्रूस ब्लेअर

अमेरिकेचे माजी सुरक्षा अधिकारी डॉ. ब्रूस ब्लेअर यांनीही एक मुलाखतीत यासंदर्भात माहिती दिली होती.

atom bomb | esakal

जंक्शन, सेंट्रल, टर्मिनल्स अन् कॅन्ट; भारतातील रेल्वे स्थानकांच्या नावाचे अर्थ तुम्हाला माहितीयेत का?

meaning of railway station name | esakal
हेही वाचा -