सकाळ डिजिटल टीम
वैदिक काळापासून दारूचा उल्लेख असला तरी, दारूसोबत खास पदार्थ खाण्याची म्हणजेच “चकना”ची सवय नंतर विकसित झाली.
Chakna History
esakal
दारू पिताना चवीसाठी आणि शरीरावर होणारा परिणाम कमी करण्यासाठी खाल्ले जाणारे हलके पदार्थ म्हणजे चकना.
Chakna History
esakal
स्पेनमध्ये तपस, मध्यपूर्वेत मेझे आणि भारतात चकना अशी वेगवेगळी नावे असली तरी या सर्वांचा उद्देश एकच आहे.
Chakna History
esakal
ब्रिटिशांनी भारतात क्लब आणि बार संस्कृती आणली, जिथे दारूसोबत सँडविच, कटलेट्स दिले जात असे.
Chakna History
esakal
भारतीयांनी कटलेट्सऐवजी समोसे, पकोडे, कचोरी, चणे अशा देशी पदार्थांना पसंती दिली
Chakna History
esakal
शेंगदाणे, चणा जोर गरम, कांदा, उकडलेली अंडी—सर्वसामान्यांचा आवडता चकना बनला.
Chakna History
esakal
मोठ्या शहरांत १९५०–७० च्या दशकांत बार-रेस्टॉरंट्स वाढले आणि मसालेदार, खारट चाखण्यांची चलती सुरू झाली.
Chakna History
esakal
चित्रपटांतील बार सीनमुळे बाटलीसोबत प्लेट ही संकल्पना लोकप्रिय झाली.
Chakna History
esakal
पब-लाउंज संस्कृतीसोबत चिली पनीर, नाचो, तंदुरी बाइट्स असे फ्यूजन पदार्थ देखील चकना म्हणून आले.
Chakna History
esakal
फरसाण, चिवडा, कोरडी भाजी, तळलेले मासे आणि कोळंबी फ्राय यासोबत अनेक असे पदार्थ दारु सोबत चकना म्हणून खाल्ले जातात.
Chakna History
esakal
थंडीतही वाहतात गरम पाण्याचे झरे, आंघोळ केल्यास त्वचारोग होतात दूर, कुठे आहे ठिकाण?
Konkan hot springs
esakal