Yashwant Kshirsagar
कोकणातील रत्नागिरी जिल्हा हा निसर्गसौंदर्याने नटलेला सून येथे अनेक अद्भुत पर्यटनस्थळे आहेत.
Konkan hot springs
esakal
राजापूरपासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर मुंबई–गोवा महामार्गालगत वसलेले आहे उन्हेरे गाव.
Konkan hot springs
esakal
हे गाव गरम पाण्याच्या नैसर्गिक झऱ्यांसाठी ओळखले जाते, मात्र अजूनही फारसे लोकप्रिय नाही.
Konkan hot springs
esakal
गावात प्रवेश करण्यापूर्वीच शिवमंदिर आहे आणि याच मंदिर परिसरात गरम पाण्याचे झरे आहेत.
Konkan hot springs
esakal
मंदिरातील गोमुखातून २४ तास गरम पाण्याची धारा वाहते, तर जमिनीतून पाणी उकळत बाहेर येते.
Konkan hot springs
esakal
येथील गरम पाण्यामुळे त्वचारोग बरे होतात, अशी श्रद्धा भाविकांमध्ये आहे.
Konkan hot springs
esakal
येथे वर्षभर प्रवाहित असणारे गरम पाण्याचे कुंड असून मंदिरासमोर दोन वेगवेगळे झरे असलेले कुंड आहे.
Konkan hot springs
esakal
हे ठिकाण गंगा तीर्थ नावानेही प्रसिद्ध असून पाण्याचे तापमान सुमारे 42.8 अंश सेल्सियस आहे.
Konkan hot springs
esakal
या पाण्यात सल्फरचे प्रमाण कमी असल्याने त्वचारोग व सांधेदुखीवर फायदेशीर मानले जाते.
Konkan hot springs
esakal
Pune Rotmalnath Temple Tradition
esakal