Ankur Nikam
इसवी सन पूर्व सहाव्या-सातव्या शतकातील पंचमार्क नाण्यांचा इतिहास. या नाण्यांवर वेगवेगळी चिन्हे उमटवली जात असत.
History of Indian Rupee
esakal
शेरशाह सूरीने १५४० ते १५४५ या काळात चांदीचे 'रुपिया' नाणे जारी केले. आधुनिक रुपयाचा हा महत्त्वाचा ऐतिहासिक पूर्वज मानला जातो.
History of Indian Rupee
esakal
ईस्ट इंडिया कंपनी आणि ब्रिटिश राजवटीच्या काळात भारतीय नाण्यांच्या रचनेत अनेक बदल झाले. या काळात नाण्यांवर राणी व्हिक्टोरिया आणि इतर ब्रिटिश सम्राटांची छायाचित्रे छापली जाऊ लागली.
History of Indian Rupee
esakal
१८६१ च्या Paper Currency Act नंतर भारत सरकारला नोटा जारी करण्याचा अधिकार मिळाला. १९३८ मध्ये RBI ने पहिल्या नोटा जारी केल्या.
History of Indian Rupee
esakal
१ एप्रिल १९३५ रोजी RBI ची स्थापना झाली. स्वातंत्र्यानंतर १९५० मध्ये प्रजासत्ताक भारताची नवीन नाण्यांची मालिका आली.
History of Indian Rupee
esakal
१ एप्रिल १९५७ पासून भारताने दशमान पद्धती स्वीकारली. एका रुपयाचे १६ आण्यांऐवजी १०० पैसे झाले.
History of Indian Rupee
esakal
२०१० मध्ये भारतीय रुपयाला स्वतंत्र चिन्ह मिळाले. उदय कुमार यांनी तयार केलेल्या या चिन्हात देवनागरी 'र' आणि रोमन 'R' यांचा समन्वय आहे.
History of Indian Rupee
esakal
२०१६ मध्ये UPI ची सुरुवात झाली. आज स्मार्टफोन आणि QR कोडच्या माध्यमातून रोख रक्कम न वापरताही व्यवहार करता येतात.
History of Indian Rupee
esakal