हम्माम में सब नंगे.. मुघलांच्या 'हम्माम'मध्ये नेमकं काय व्हायचं?

सकाळ वृत्तसेवा

हम्माम

हम्माम हा शब्द अरबी भाषेतून आलेला आहे. मुघलांच्या काळात या शब्दामुळे एक म्हणदेखील प्रचलित झाली.

दोषी

'हम्माम में सब नंगे' म्हणजे सगळे एकजात सारखेच. एखाद्या विषयात सगळेच कमी-अधिक प्रमाणात दोषी.

मुघल

मुघल किंवा राजे-महाराजे हम्मामध्ये राण्यांसोबत आणि दासींसोबत स्नान करायचे, जलक्रिया करायचे.

आंघोळ

मुघल काळात हम्माम हा सम्राटासाठी फक्त आंघोळीचा कक्ष नव्हता, तर आराम आणि वैयक्तिक वेळेसाठी खास जागा होती.

तापमान

हम्माममध्ये वेगवेगळ्या तापमानाचे कक्ष असत- गरम, कोमट आणि थंड पाण्याचे. सम्राट, राजे, महाराजे सुगंधी तेलांनी शरीराची मालिश करून घेत असे.

केशर

गुलाबपाणी, केशर आणि चंदनासारखी सुगंधी द्रव्ये वापरली जात. वाफेच्या उपचारामुळे शरीरातील थकवा दूर केला जात असे.

उटणे

हम्माममध्येच त्वचेची निगा राखण्यासाठी उटणे आणि लेप लावले जात असत आणि आंघोळीनंतर काही वेळ विश्रांती घेतली जात असे.

आलिशान

हम्माममध्ये शांत आणि आलिशान वातावरण ठेवलेले असे.. काही वेळा हलक्या गप्पा किंवा खासगी चर्चा देखील होत असत.

रॉयल स्पा

एकूणच हम्माम हा सम्राटासाठी 'रॉयल स्पा'सारखा अनुभव देणारा कक्ष होता. तेथे सर्व प्रकारचे आनंद लुटले जायचे.

कामवासनेसाठी मुघल काय खायचे?

<strong>येथे क्लिक करा</strong>