सकाळ डिजिटल टीम
परभणी जिल्हा महाराष्ट्र राज्यातील एक महत्वाचा जिल्हा आहे.
मराठवाडा विभागात हा जिल्हा येतो.
असं म्हणतात की हा जिल्हा प्रथममगध साम्राज्यात यायचा
सम्राट अशोकानेही या भागावर राज्य केले आहे.
या जिल्ह्याला परभणीच्या आधी प्रभावतीनगर असे म्हटले जात.
महाभारत काळात पांडुपुत्र अर्जुनाने जिल्ह्यातील पाथरी शहर वसवले असे म्हटले जाते
साई बाबा, संत जनाबाई यांचे जन्म ठिकाण याच जिल्ह्य़ात आहे.