बीड जिल्ह्याला 'बीड' हे नाव कसे मिळाले?

सकाळ डिजिटल टीम

महत्त्वाचा जिल्हा

बीड जिल्हा हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा जिल्हा आहे

how beed district got its name marathwada

मराठवाडा

महाराष्ट्रातील मराठवाडा प्रांतातील बीड जिल्हा हा राजकीय दृष्ट्या नेहमीच चर्चेत असतो

how beed district got its name marathwada

नाव

मात्र बीड जिल्ह्याला बीड हे नाव कसे पडले हे तुम्हाला माहितीये का?

how beed district got its name marathwada

पर्वत

याविषयी प्रामुख्याने दोन आख्यायिका आहेत, बीड जिल्हा हा बालाघाट पर्वतरांगेच्या पायथ्याशी वसलेला असल्याने पर्वत रांगेतील बीळ (खड्डा) म्हणून याचे नाव बीड पडले असे म्हटले जाते

how beed district got its name marathwada

पाणी

तर दुसऱ्या कथेनुसार या परिसरातील काही भागांमध्ये खोलवर खाली जमिनीमध्ये पाणी आढळले. यामुळे या परिसराला एका मुसलमान शासकाने भिर (पाण्यासाठी पोषक जमीन)असे नाव दिले. पुढे त्याचा अपभ्रंश शब्द बीड असा झाला.

how beed district got its name marathwada

भीर

स्वातंत्र्यानंतर अलीकडच्या काळापर्यंत या शहराला अधिकृत कागदपत्राद्वारे बिर किंवा भीर असेच संबोधले जात असे.

how beed district got its name marathwada

जटायू

रामायणातील जटायू रावणाशी युद्ध करून ज्या ठिकाणी कोसळला ते ठिकाण बीड होते असे म्हटले जाते.

how beed district got its name marathwada

महाभारत

याचबरोबर महाभारताच्या काळामध्ये बीड याला दुर्गावती म्हटले जायचे असे म्हटले जाते.

how beed district got its name marathwada

हे पण वाचा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gateway Of India Mumbai
हे पण वाचा