Aarti Badade
मिर्झाराजे जयसिंगाने दाऊदखानाच्या नेतृत्वाखाली ७ हजार सैनिकांची फौज स्वराज्याचा मुलूख बेचिराख करण्यासाठी पाठवली.
Rajgad Fort
Sakal
२७ एप्रिल रोजी मोगल सैन्य रोहिड्या जवळ पोहोचले आणि त्यांनी मार्गावरील सुमारे ५० खेडी जाळून टाकली.
Rajgad Fort
Sakal
मराठ्यांच्या जबरदस्त हल्ल्यांमुळे मोगल सैन्य हैराण झाले आणि दाऊदखानाला अधिक कुमक मागवावी लागली.
Rajgad Fort
Sakal
३० एप्रिल रोजी दाऊदखान राजगडाच्या पायथ्याशी पोहोचला, तेव्हा महाराज स्वतः राजगडावर उपस्थित होते.
Rajgad Fort
Sakal
राजगडावरील माच्यांवरून तोफा, बाण आणि बंदुकीच्या माऱ्याचा असा वर्षाव झाला की मोगल सैन्य जागच्या जागी खिळले.
Rajgad Fort
Sakal
मराठ्यांचा प्रतिकार इतका तिखट होता की मोगल सैन्याला पुढे सरकणे अशक्य झाले आणि त्यांना माघार घ्यावी लागली.
Rajgad Fort
Sakal
राजगड म्हणजे केवळ किल्ला नाही, तर तो महाराजांची दूरदृष्टी आणि स्वराज्याच्या अभेद्य आत्मविश्वासाचे प्रतीक आहे.
Rajgad Fort
Sakal
Abhang composed by Chhatrapati Shivaji Maharaj
Sakal