सकाळ डिजिटल टीम
जगप्रसिद्ध पिवळ्या रंगाच्या स्मायली चिन्हाचा शोध अमेरिकन ग्राफिक डिझायनर हार्वे बॉल यांनी १९६३ मध्ये लावला होता.
History of the Smiley Face
sakal
अमेरिकेतील एका कंपनीत विलीनीकरणामुळे कर्मचाऱ्यांचे मनोबल खचले होते, त्यामुळे त्यांच्यात सकारात्मकता वाढवण्यासाठी हे चिन्ह बनवण्यात आले होते.
History of the Smiley Face
sakal
हार्वे बॉल यांनी कागदावर एक गोल काढून त्यात दोन डोळे आणि हसणारा चेहरा रेखाटला, आणि हे चिन्ह अवघ्या १० मिनिटांत तयार झाले.
History of the Smiley Face
sakal
या चिन्हाच्या पार्श्वभूमीसाठी पिवळा रंग निवडण्यात आला, कारण हा रंग सूर्यासारखा तेजस्वी, उबदार आणि आनंद देणारा आहे.
History of the Smiley Face
sakal
या अप्रतिम डिझाइनसाठी हार्वे बॉल यांना त्यावेळी केवळ ४५ डॉलर्स म्हणजेच जवळपास ३,७०० रुपये मिळाले होते.
History of the Smiley Face
sakal
त्यांनी या डिझाइनचे कॉपीराईट स्वतःच्या नावावर केले नाही, त्यामुळे पुढे जाऊन हे चिन्ह जगभरात विनामूल्य आणि प्रचंड लोकप्रिय झाले.
History of the Smiley Face
sakal
पुढे १९७१ मध्ये, फ्रँकलिन लुफ्रानी या फ्रेंच पत्रकाराने या चिन्हाची व्यावसायिक नोंदणी करून 'द स्मायली कंपनी' सुरू केली.
History of the Smiley Face
sakal
या फ्रेंच पत्रकाराने या साध्या डिझाइनचे एका मोठ्या जागतिक ब्रँडमध्ये यशस्वी रूपांतर केले.
History of the Smiley Face
sakal
अजगर अख्खा माणूस गिळू शकतो का? इंडोनेशियातील थरारक घटना!
Python Attacks
sakal