Shubham Banubakode
तंबाखूचे रोप पहिल्यांदा अमेरिकेत १२,३०० वर्षांपूर्वी वापरले गेले. धार्मिक विधी आणि औषधांसाठी त्याचा वापर होत असे.
who invented tobacco
esakal
१४९२ मध्ये क्रिस्टोफर कोलंबसला कॅरिबियन बेटांवर आदिवासींनी तंबाखूची पाने भेट म्हणून दिली. त्याने पहिल्यांदा आदिवासींना तंबाखूचा धूर सोडताना बघितलं.
who invented tobacco
esakal
पोर्तुगीजांनी १५२८ दरम्यान तंबाखू युरोपात नेला. तिथे त्याला "पवित्र वनस्पती" म्हटलं गेलं.
who invented tobacco
esakal
१५५९ मध्ये जीन निकोटने तंबाखू फ्रान्समध्ये आणला. त्यामुळे त्याला निकोटीन असं नाव पडले. १६०२ मध्ये जॉन रोल्फने अमेरिकेत तंबाखूची शेती सुरू केली.
who invented tobacco
esakal
पोर्तुगीजांनी १६व्या शतकाच्या सुरुवातीला गोव्यात तंबाखू आणला. पूर्वी भारतात स्थानिक प्रकार होतेच, पण तंबाखू चांगलाच लोकप्रिया झाला.
who invented tobacco
esakal
भारतात विडी, बिडी, गुटखा स्वरूपात तंबाखूचं सेवन होऊ लागलं. आसाममध्ये औषध म्हणून तंबाखूचा वापर होत असे.
who invented tobacco
esakal
१८८१ मध्ये जेम्स बोन्साकने सिगारेट बनवण्याचं मशीन बनवले, त्यामुळे उत्पादन वाढले. २०व्या शतकात सिगारेट जगप्रसिद्ध झाली.
tobacco history
esakal
१९५० नंतर तंबाखूमुळे फुफ्फुसांचा कर्करोगाशी होत असल्याचं निदान झालं. तेव्हापासून तंबाखूच्या वापराबाबत जनजागृती सुरु झाली.
who invented tobacco
esakal
Kolhapur Mahalaxmi Temple Mystery
esakal