कोल्हापुरातील १८०० वर्ष जुनं रहस्यमयी मंदिर; खांबांबाबत आजही गूढ कायम

Shubham Banubakode

१८०० वर्षांचा इतिहास

कोल्हापूरचं श्री अंबाबाई मंदिर सुमारे १८०० वर्षं जुने असल्याचं शिलालेखांवरून स्पष्ट होतं.

Kolhapur Mahalaxmi Temple Mystery

|

esakal

वास्तूशास्त्र

मंदिराच्या चारही दिशांना स्वतंत्र प्रवेशद्वार असून ही रचना आजही वास्तुविशारदांना अचंबित करते.

Kolhapur Mahalaxmi Temple Mystery

|

esakal

मंदिरातील खांब

या मंदिरात नेमके किती खांब आहेत, हे आजपर्यंत कोणीही मोजू शकलेलं नाही, असा मंदिर प्रशासनाचा दावा आहे.

Kolhapur Mahalaxmi Temple Mystery

|

esakal

खजिन्याची किंमत

काही वर्षांपूर्वी मंदिराच्या खजिन्यात सोनं, चांदी आणि हिऱ्यांचे प्राचीन दागिने सापडले, ज्याची किंमत अब्जोंमध्ये आहे.

Kolhapur Mahalaxmi Temple Mystery

|

esakal

शिवरायांनी दिलेलं दान

कोंकणचे राजे, चालुक्य, आदिलशाह, छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊ मातोश्री यांनीही या मंदिरात दान दिल्याची नोंद आहे.

Kolhapur Mahalaxmi Temple Mystery

|

esakal

शक्तीपिठांपैकी एक

२५ हजार चौ.फुटांपेक्षा अधिक क्षेत्रफळात पसरलेलं हे मंदिर ५१ शक्तिपीठांपैकी एक मानलं जातं.

Kolhapur Mahalaxmi Temple Mystery

|

esakal

किरणोत्सव

वर्षातील एका विशिष्ट दिवशी सूर्यकिरण थेट देवी महालक्ष्मीच्या मूर्तीवर पडतात, ही रचना आजही विज्ञानासाठी आव्हान आहे.

Kolhapur Mahalaxmi Temple Mystery

|

esakal

आख्यायिका

मान्यतेनुसार भगवान विष्णूंवर रुसून देवी महालक्ष्मी कोल्हापुरात वास्तव्यास आल्या आणि येथेच त्यांचं निवासस्थान निर्माण झालं.

Kolhapur Mahalaxmi Temple Mystery

|

esakal

एक रुपयाचा कॉइन बनवायला किती खर्च येतो? ९९.९९ टक्के लोकांना माहिती नाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

How Much Does It Cost to Make a ₹1

|

esakal

हेही वाचा -