Apurva Kulkarni
छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघ नघाच्या साहाय्याने अफझल खानाचा कोथळा बाहेर काढला. परंतु तुम्हाला हे माहिती आहे का? त्यावेळी महाराजांचं वय किती होतं.
How Old Shivaji Maharaj Killed Afzal Khan?
esakal
छ. शिवाजी महाराजांना अफझल खानानं थेट आव्हान दिलं होतं. त्यावेळी महाराजांनी मूळभर मावळ्यांच्या मदतीनं हजारो सैन्यासह अफझल खानवर वाघ नघाच्या साहाय्यानं वार केले.
How Old Shivaji Maharaj Killed Afzal Khan?
esakal
प्रतागडाच्या पायथ्याशी अफझल खान शामियाना उभारुन हजारो सैन्यासह स्वराज्य मिळवण्याचा स्वप्न पाहत होता.
How Old Shivaji Maharaj Killed Afzal Khan?
esakal
खानाजवळ 12,000 अश्वदळ होते, 10,000 पायदळ होते. 75 मोठ्या तोफा आणि 450 पहाडी तोफा होत्या.
How Old Shivaji Maharaj Killed Afzal Khan?
esakal
परंतु त्याला महाराजांच्या विचाराची जाण नव्हती. दोन सेवक आणि काही अंतरावर १० अंगरक्षक राहतील असं ठरवून भेट घेण्याचं ठरलं.
How Old Shivaji Maharaj Killed Afzal Khan?
esakal
छ. शिवाजी महाराजांनी आपल्या संरक्षणासाठी चिलखत, शिरस्त्राण घातलं होतं. त्यांच्यासोबत जीवा महाला आणि संभाजी कावजी हे दोन अंगरक्षक होते.
How Old Shivaji Maharaj Killed Afzal Khan?
esakal
भेटीदरम्यान ज्यावेळी अफजल खानने महाराजांवर वार केला, त्यावेळी त्यांनी चपळाईनं सर्व अंदाज घेत वाघ नघाने अफजल खानचा कोथळा बाहेर काढला.
How Old Shivaji Maharaj Killed Afzal Khan?
esakal
ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझल खानाचा वध केला त्यावेळी महाराजांचं वय २९ वर्ष होतं.
How Old Shivaji Maharaj Killed Afzal Khan?
esakal
chhatrapati shivaji maharaj Brother Sambhaji Raje Bhosale death Mystery
Sakal