Aarti Badade
संभाजीराजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले बंधू आणि शहाजीराजांचे अत्यंत लाडके पुत्र होते.
chhatrapati shivaji maharaj Brother Sambhaji Raje Bhosale death Mystery
Sakal
संभाजीराजांचा जन्म १६२३ मध्ये झाला असून ते जिजाऊ साहेबांच्या सहा पुत्रांपैकी तिसरे पुत्र होते.
chhatrapati shivaji maharaj Brother Sambhaji Raje Bhosale death Mystery
Sakal
संभाजीराजांचे बालपण बंगळूर येथे गेले आणि त्यांना वडिलांकडून युद्धनीती व मुत्सद्देगिरीचे बाळकडू मिळाले.
chhatrapati shivaji maharaj Brother Sambhaji Raje Bhosale death Mystery
Sakal
ते लहानपणापासूनच अत्यंत धाडसी होते आणि त्यांना संस्कृत भाषेसह युद्धकलेचे सखोल ज्ञान होते.
chhatrapati shivaji maharaj Brother Sambhaji Raje Bhosale death Mystery
Sakal
१६५५ मध्ये कर्नाटकातील कनकगिरीच्या वेढ्यात अफजल खानाने कपटाने संभाजीराजांच्या हत्येचा कट रचला.
chhatrapati shivaji maharaj Brother Sambhaji Raje Bhosale death Mystery
Sakal
कनकगिरीच्या लढाईत शत्रूशी निकराचा लढा देताना संभाजीराजांना ऐन तारुण्यात वीरमरण प्राप्त झाले.
chhatrapati shivaji maharaj Brother Sambhaji Raje Bhosale death Mystery
Sakal
शिवाजी महाराजांनी आपल्या थोरल्या भावाच्या हत्येचा सूड घेण्यासाठीच पुढे अफजल खानाचा वध केला, असे मानले जाते.
chhatrapati shivaji maharaj Brother Sambhaji Raje Bhosale death Mystery
Sakal
संभाजीराजांची समाधी कर्नाटकातील कनकगिरी येथे असून त्यांचा पराक्रम आजही इतिहासात अजरामर आहे.
chhatrapati shivaji maharaj Brother Sambhaji Raje Bhosale death Mystery
Sakal
Umiyam Lake Meghalaya tourism Shillong
sakal