Pranali Kodre
पुण्यातील आगाखान पॅलेस हा फेमस राजवाडा आहे.
Aga Khan Palace History
Sakal
आगाखान ही पर्शियाच्या सुलतानाने दिलेली पदवी असून ते इराणच्या निझारी इस्माइली पंथाचे प्रमुख होते.
Aga Khan Palace History
Sakal
तिसऱ्या आगाखानचा जन्म 1877 मध्ये कराची येथे झाला आणि ते लहान वयातच आगाखान झाले.
Aga Khan Palace History
Sakal
1890 च्या दुष्काळात पुण्यातील लोकांना रोजगार मिळावा म्हणून पॅलेस बांधण्याचा निर्णय घेतला.
Aga Khan Palace History
Sakal
1892 ते 1897 दरम्यान आगाखान पॅलेसचे बांधकाम पूर्ण झाले.
Aga Khan Palace History
Sakal
या पॅलेसमध्ये ब्रिटिश, इटालियन, पर्शियन आणि रोमन शैलींचा संगम दिसतो.
Aga Khan Palace History
Sakal
मोठे दिवाणखाने, हमामखाने, सभागृह आणि सुंदर नक्षीकाम यामुळे पॅलेस आकर्षक आहे.
Aga Khan Palace History
Sakal
1942 मध्ये महात्मा गांधी आणि इतर नेत्यांना येथे नजरकैदेत ठेवले गेले.
Aga Khan Palace History
Sakal
याच ठिकाणी महादेवभाई देसाई आणि कस्तुरबा गांधी यांचे निधन झाले.
Aga Khan Palace History
Sakal
आज आगाखान पॅलेस हे महात्मा गांधी राष्ट्रीय स्मारक म्हणून ओळखले जाते.
Aga Khan Palace History
Sakal
Holkar Cricket Team
Sakal