IPL आधी या मराठी राजाने बनवली होती देशातली सर्वात Successful क्रिकेट टीम !

Pranali Kodre

रणजीची सुरुवात

1934 मध्ये रणजी ट्रॉफीची सुरुवात झाली आणि ती भारतातील मोठी स्पर्धा ठरली.

Ranji Trophy

|

Sakal

होळकरांचा प्रवेश

इंदौरच्या होळकरांनीही रणजी स्पर्धेत आपली टीम उतरवली.

Holkar Cricket Team

|

Sakal

क्रिकेटप्रेमी महाराज

यशवंतराव होळकरांना क्रिकेटची प्रचंड आवड होती.

Yashwantrao Holkar

|

Sakal

दिग्गज खेळाडूंची फौज

सी.के. नायडूंसारखे मोठे खेळाडू होळकर टीममध्ये होते.

C. K. Nayudu

|

Sakal

नायडूंचा करिष्मा

सी.के. नायडू भारताचे पहिले कर्णधार बनले आणि टीमचे नेतृत्व केले.

C. K. Nayudu

|

Sakal

पहिली मोठी धडक

1944 मध्ये होळकर टीम पहिल्यांदा रणजी फायनलमध्ये पोहोचली.

Holkar Cricket Team

|

Sakal

ऐतिहासिक विजय

1945 मध्ये होळकरांनी मुंबईला हरवत रणजी ट्रॉफी जिंकली.

Holkar Cricket Team

|

Sakal

दहा वर्षांची दादागिरी

पुढील दशकभर होळकर टीम रणजी क्रिकेटवर वर्चस्व गाजवत राहिली.

Holkar Cricket Team

|

Sakal

अचानक शेवट

1955 मध्ये होळकर टीम मध्यभारत संघात विलीन झाली.

Holkar Cricket Team

|

Sakal

आजची आठवण

इंदौरमधील होळकर स्टेडियम आजही त्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देत आहे.

Holkar Cricket Stadium

|

Sakal

IPL 2026: नाशिकचा साहिल पारख आता दिल्ली कॅपिटल्सकडून खेळण्यास सज्ज

Sahil Parakh | IPL 2026 | Delhi Capitals

|

Instagram

येथे क्लिक करा