सकाळ डिजिटल टीम
मध्य पूर्वेत इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्या युद्धाचा भडका उडालाय. एक महिना झालं हे युद्ध सुरू आहे. इतिहासात असे अनेक संघर्ष झालेत जे काही महिने नव्हे तर तब्बल काही शतकांपर्यंत सुरू होते.
Longest War in History
Esakal
आतापर्यंत सर्वाधिक काळ चाललेलं युद्ध हे इसवी सन ७११ ते इसवी सन १४९२ पर्यंत झालं. इबेरियन पेनिनसुलामध्ये हे युद्ध तब्बल ७८१ वर्षे सुरू होतं.
Longest War in History
Esakal
ख्रिश्चन राज्यांनी मूर्स नावाच्या मुस्लिम राजवटीतील भागावर ताब्याचा प्रयत्न केला होता. ८व्या शतकात मुस्लिम सैन्याने स्पेन आणि पोर्तुगीजांच्या भागावर ताबा मिळवल्यानंतर युद्ध सुरू झालं.
Longest War in History
Esakal
कित्येक शतके सुरू राहिलेल्या या युद्धात कॅस्टिले, एरागॉन, लियोन यासारख्या ख्रिश्चन राज्यांनी नियंत्रण मिळवलं. शेवटी ही लढाई ग्रेनेडाच्या पराभवानंतर १४९२मध्ये थांबली.
Longest War in History
Esakal
रोमन फ्रेंच युद्ध इसवी सन पूर्व ५४ ते इसवी सन ६२८ पर्यंत असे ६८१ वर्षे सुरू होते. यात रोमन साम्राज्यापासून बाइजेंटाइन साम्राज्याने पार्थियन आणि ससानियन राजवटींसोबत फ्रेंचांविरोधात युद्ध लढलं.
Longest War in History
Esakal
बाइजेंटाइन आणि ओटोमन युद्ध १२६५ ते १४७९ या कालावधीत २१४ वर्ष सुरू होतं. यात ओटोमन तुर्कांनी अनातोलिया आणि बाल्कनपर्यंत आपला विस्तार केला. कॉन्स्टिटिनोपलच्या पराभवानं हे युद्ध थांबलं.
Longest War in History
Esakal
फ्रान्सच्या राजगादीवरून इंग्लंड आणि फ्रान्स यांच्यातही ११६ वर्षे युद्ध झालं होतं. १३३७ ते १४५३ या कालावधीत हे य़ुद्ध झालं.
Longest War in History
Esakal
LPG cylinder weight
ESakal