Aarti Badade
होळीच्या आधीच्या आठ दिवसांच्या काळाला 'होलाष्टक' म्हणतात, जो हिंदू धर्मात शुभ कार्यांसाठी अशुभ मानला जातो.
Holashtak 2026
Sakal
यावर्षी होलाष्टक बुधवार, २५ फेब्रुवारी रोजी सुरू होईल आणि मंगळवार, ३ मार्च रोजी धुलिवंदनाच्या दिवशी संपेल.
Holashtak 2026
Sakal
भक्त प्रल्हादाला या आठ दिवसांत हिरण्यकशिपूने प्रचंड त्रास दिला होता, म्हणून हा काळ दुःख आणि वेदनांचा मानला जातो.
Holashtak 2026
Sakal
ज्योतिषशास्त्रानुसार या काळात सूर्य, चंद्र आणि मंगळासह सर्व प्रमुख ग्रह अत्यंत उग्र आणि अस्थिर स्थितीत असतात.
Holashtak 2026
Sakal
या आठ दिवसांत विवाह, मुंडन, साखरपुडा, गृहप्रवेश किंवा नवीन व्यवसायाचे उद्घाटन करणे टाळावे.
Holashtak 2026
Sakal
होलाष्टकात नवीन घर खरेदी करणे, मोठी आर्थिक गुंतवणूक करणे किंवा नवीन वाहन घेणे अशुभ मानले जाते.
Holashtak 2026
Sakal
शुभ कार्ये वर्ज्य असली तरी हा काळ मंत्रपठण, ध्यान आणि ईश्वराच्या भक्तीसाठी अत्यंत लाभदायक मानला जातो.
Holashtak 2026
sakal
होलाष्टकात गरजूंना धान्य आणि कपडे दान केल्याने घरातील नकारात्मकता दूर होऊन मानसिक शांती मिळते.
Holashtak 2026
Sakal
Pitta dosha symptoms
Sakal