फक्त भारतातच नाही! ‘या’ देशांमध्येही रंगपंचमीचा होतो जल्लोष

Puja Bonkile

होळी

होळीनंतर रंगपंचमी साजरी केली जाते.

festival of colors celebration outside india

इतर देश

हा सण केवळ भारतातच नाही तर इतर अनेक देशांमध्ये साजरा केला जातो. हे देश कोणते आहेत हे जाणून घेऊया.

festival of colors celebration outside india

नेपाळ

नेपाळमध्ये फागू पौर्णिमेच्या रुपात हा सण साजरा केला जातो. हा सण दोन दिवस सुरु असतो.

festival of colors celebration outside india

बांग्लादेश

या देशीत रंगपंचमी डोल पूर्णिमा वा बसंत उत्सव म्हणून साजरा केला जातो.

festival of colors celebration outside india

मॉरीश

मॉरीशमध्ये भारतीय लोकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे होळीला सार्वजनिक सुट्टी दिली जाते. संपूर्ण बेटावर पारंपारिक फाल्गुण मासाची गाणी म्हटली जातात.

festival of colors celebration outside india

गिआना

गिआना, सुरीनाम आणि त्रिनिदाद आणि टोबॅगोतही होळी साजरी केली जाते.

festival of colors celebration outside india

अमेरिका

संयुक्त राज्य अमेरिकेतही भारतीय लोक होळी साजरी करतात.

festival of colors celebration outside india

लंडन

युनायटेड किंग्डममध्ये लंडन, लिसेसेटर सारख्या शहरांमध्ये भारतीय संगीत आणि डान्स रंगाचा हा सण साजरा केला जातो.

festival of colors celebration outside india

ऑस्ट्रेलिया

या देशात सिडनी, मेलबर्न आणि साउथ आफ्रिकेत डरबन आणि जोहान्सबर्ग सारख्या शहरात भारतीय सण साजरा करतात.

festival of colors celebration outside india

पित्त वाढण्यामागचं खरं कारण जाणून घ्या

acidity

आणखी वाचा