मुघल दरबारात रंगपंचमीला नेमकं काय व्हायचं? औरंगजेबाच्या पूर्वजांचा होळी कशी होती?

Sandip Kapde

मुघल

मुघल सम्राटांना होळी खेळण्याची विशेष आवड होती.

Mughal Holi Celebration | esakal

बाबर

बाबरला भारतात पहिल्यांदा रंगपंचमी पाहून धक्का बसला.

Mughal Holi Celebration | esakal

होळी

बाबरने होळीच्या हौदात दारू भरून सण साजरा केला.

Mughal Holi Celebration | esakal

विशेष रंग

अकबर होळीसाठी विशेष रंग आणि अशा गोष्टी गोळा करत असे जे रंग दूरवर टाकू शकतील

Mughal Holi Celebration | esakal

जहांगीर

जहांगीरच्या काळात होळीच्या निमित्ताने संगीत मेळावे आयोजित केले जात.

Mughal Holi Celebration | esakal

शाही उत्सव

शाहजहानने होळीचा सण शाही उत्सवात बदलला.

Mughal Holi Celebration | esakal

ईद-ए-गुलाबी

मुघल दरबारात होळीला ईद-ए-गुलाबी आणि आब-ए-पशी म्हणत.

Mughal Holi Celebration | esakal

महत्त्व

अबुल फजलने ऐन-ए-अकबरीत होळीचे महत्त्व नोंदवले आहे.

Mughal Holi Celebration | esakal

पसंत

जहांगीरला सामान्य लोकांसोबत होळी खेळणे पसंत नव्हते.

Mughal Holi Celebration | esakal

शाहजहान

शाहजहानच्या काळात होळी मोठ्या प्रमाणावर साजरी होत असे.

Mughal Holi Celebration | esakal

बहादुरशाह

बहादुरशाह जफरने होळीवर खास गीत लिहिले होते.

Mughal Holi Celebration | esakal

मुघल सम्राट

मुघल सम्राट आपल्या कुटुंबासोबत रंगांच्या उत्सवात सहभागी होत.

Mughal Holi Celebration | esakal

उल्लेख

19व्या शतकातील इतिहासकारांनी मुघल दरबारातील होळीचे उल्लेख केले आहेत.

Mughal Holi Celebration | esakal

सम्राट

मुघलांचा शेवटचा सम्राट बहादुरशाह जफर होळीचा आनंद घेत असे.

Mughal Holi Celebration | esakal

नैसर्गिक रंग

तेसूच्या फुलांपासून मुघल दरबारात नैसर्गिक रंग तयार केले जात.

Mughal Holi Celebration | esakal

कसा होता छत्रपती शिवाजी महाराजांपूर्वीचा 'भारत'?

Explore India before Chhatrapati Shivaji Maharaj | esakal
येथे क्लिक करा