Puja Bonkile
यंदा होळी १४ मार्चला साजरी केली जाणार आहे.
या दिवशी एकमेकांना रंग लावताता आणि शुभेच्छा देतात.
पण अनेक रंगामध्ये असलेल्या केमिकलमुळे केस खराब होऊ शकतात.
हेअर मास्क बनवण्यासाटी १ केळी, १अंडे, मद आणि एक चमचा लिंबाचा रस यांची पेस्ट बनवावी.
केसांचा गुंता सोडवल्यानंतर कंगव्याच्या मदतीने त्यावर पेस्ट लावा आणि २०-२५ मिनिटे तसेच राहू द्या.
यानंतर केस चांगले धुवा. केस सुकल्यानंतर तुम्ही त्यावर तेल लावू शकता. ज्यामुळे केस मुलायम होतील.