Puja Bonkile
महिलांनी त्याच्या आहाराची काळजी घेणे गरजेचे असते.
महिलांनी आहारात पालेभाज्यांचा समावेश केल्यास पोषक घटकांची कमतरता जाणवत नाही.
महिलांनी आहारात काजु, बदाम यासारखे सुकामेव्यांचा समावेश करावा. यामुळे अशक्तपणा जाणवत नाही.
रोजच्या आहारात दुग्धजन्य पदार्थांचा समावेश केल्यास कॅल्शिअमची कमतरता जाणवत नाही.
आहारात फळांचा समावेश केल्यास फायबर, लोह सारख्या पोषक घटकांची कमतरता जाणवणार नाही.
योग्य आहारासोबतच महिलांनी पुरेशाप्रमाणात पाणी प्यावे.