Anuradha Vipat
जगभरात सार्वधिक मानधन घेऊन जास्त कमाई करणाऱ्या अभिनेत्यांची यादी समोर आलेली आहे.
हॉलिवूड अभिनेता ड्वेन जॉन्सन त्याच्या अभिनय क्षेत्रात सार्वधिक मानधन घेणाराव व यावर्षीचा सर्वाधिक कमाई करणाऱ्यांमध्ये जगामध्ये टॉपवर आहे.
जॉन्सन ॲक्शनपॅक्ड सारख्या भूमिकांसाठी ओळखला जातो
जॉन्सन सर्वात आर्थिकदृष्ट्या यशस्वी अभिनेत्यांपैकी एक बनला आहे.
ड्वेन जॉन्सनने चित्रपटांमध्ये काम करून आपल्या कामातून खूप आर्थिक यश मिळवले आहे.
ड्वेन जॉन्सनने अनेक हिट चित्रपट दिले आहेत
ड्वेन जॉन्सन सोशल मिडीयावर सक्रिय असतो