Anuradha Vipat
रणबीरने ‘सावरिया’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
त्यानंतर रणबीरने ‘रॉकस्टार’, ‘अॅनिमल’ यांसारखे हीट सिनेमे बॉलिवूडला दिले.
आज रणबीर कपूर याची नेटवर्थ रिपोर्टनुसार, 345 कोटी आहे
रणबीर कायम त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतो.
रणबीर कायम सोशल मिडीयावर सक्रिय असतो
रणबीरने अभिनेत्री आलीया भट्टशी लग्नगाठ बांधली आहे
रणबीरआणि आलीयाला राहा नावाची मुलगी आहे