किम कार्दशियनला हवीये मुंबईतील रिक्षा; 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये आहे समावेश

कार्तिक पुजारी

हॉलीवूड

जागतिक कीर्तीची हॉलीवूड स्टार किम कार्दशियन मुंबईतील ऑटोरिक्षाच्या प्रेमात पडली आहे.

Kim Kardashian

ऑटोरिक्षा

किमला प्रसिद्ध ताज पॅलेस हॉटेलजवळ ऑटोरिक्षासह फोटोशूट करायचे आहे;

Kim Kardashian

फोटोशूट

मात्र दक्षिण मुंबईत ऑटोरिक्षाला परवानगी नसल्याने ती मिळविण्यासाठी प्रॉडक्शन हाऊसची पळापळ सुरू आहे.

Kim Kardashian

किम

परवानगी देण्यावरून परिवहन आणि वाहतूक विभागात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. कोण आहे किम कार्दशियन? जाणून घेऊया

Kim Kardashian

फॉलोअर्स

प्रसिद्ध हॉलीवूड सेलिब्रिटी असलेली किम कार्दशियनने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. सोशल मीडियावर तिचे कोट्यवधी फॉलोअर्स आहेत.

Kim Kardashian

अब्ज

किमने स्वतःचा सौंदर्य, प्रसाधनांचा ब्रँड विकसित केला असून त्याचे बाजारमूल्य चार अब्ज डॉलर आहे.

Kim Kardashian

प्रभावशाली

टाईम्स मॅगझिनच्या १०० प्रभावशाली व्यक्तींमध्येही तिचा समावेश आहे.

Kim Kardashian

वादग्रस्त पूजा खेडकरची संपत्ती किती?