घरात काच फुटणे शुभ की अशुभ? जाणून घ्या काय सांगते ज्योतिषशास्त्र

सकाळ डिजिटल टीम

काच फुटणे

घरात काच फुटणे शुभ असते की अशुभ काय आहे या मागचे सत्य जाणून घ्या.

glass breaking | sakal

शुभ संकेत

काही प्राचीन मान्यतेनुसार घरात काच फुटल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते, त्यामुळे नवीन सकारात्मक ऊर्जा येते.

glass breaking | sakal

अशुभ संकेत

काच फुटणे अचानक आणि अनियोजित झाले तर त्याला घरातील वाईट नशीब किंवा संघर्षाचे सूचक मानले जाते.

glass breaking | sakal

आरोग्यावर परिणाम

काच कुठे फुटली हे महत्वाचे आहे; मुख्य दाराजवळ फुटल्यास घरातील सदस्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. अशी मान्याता आहे.

glass breaking | sakal

चेतावणी

काच दिवसा फुटली तर सामान्यतः शुभ मानली जाते, रात्री फुटल्यास अशुभ समजले जाते. घरातील सदस्यांमध्ये तणाव किंवा मनमुटाव असताना काच फुटली, तर एक चेतावणी मानली जाते.

glass breaking | sakal

आर्थिक बदल

काही मान्यतेनुसार, खिडकी किंवा काच फुटल्यावर थोड्या काळात आर्थिक बदल किंवा संधी येऊ शकतात.

glass breaking | sakal

धार्मिक उपाय

घरात दिवा लावणे, मंत्र किंवा तुळस/कुंकू ठेवणे अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी केले जाते.

glass breaking | sakal

सावधगिरी

घरात काच फुटल्यास लगेच दूर करू नका; प्रथम परिस्थिती समजून, योग्य उपाय करूनच टाकणे श्रेयस्कर मानले जाते.

glass breaking | sakal

वास्तुशास्त्र

एकंदरीत, घरात काच फुटणे याकडे पाहण्याचा दृष्टीकोन प्रत्येकाच्या वैयक्तिक विश्वासावर अवलंबून असतो. मात्र, तुटलेल्या काचेचे तुकडे तात्काळ काढून टाकणे हे वास्तुशास्त्र आणि सुरक्षेच्या दृष्टीने योग्य मानले जाते.

glass breaking | sakal

ढगफुटी नेमकी का आणि कशी होते?

know how and way cloud burst flash flood mrathi news
येथे क्लिक करा