सकाळ डिजिटल टीम
बटाट्यामधील ब्लीचिंग गुणधर्म डार्क सर्कल्स कमी करण्यास मदत करतात. थंड बटाट्याचे काप डोळ्यांवर १५ मिनिटे ठेवा.
Home Remedies for Dark Circles
esakal
काकडीमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात जे डोळ्यांच्या थकव्याला आराम देतात. दररोज १०-१५ मिनिटे काकडीचे स्लाइस डोळ्यांवर ठेवा.
Home Remedies for Dark Circles
esakal
गुलाबजल त्वचेला थंडावा देते आणि डार्क सर्कल्स हलके करते. कापसात गुलाबजल भिजवून डोळ्यांवर ठेवा.
Home Remedies for Dark Circles
esakal
रात्री झोपण्यापूर्वी डोळ्याखाली बदाम तेल लावल्यास डार्क सर्कल्स हळूहळू कमी होतात.
Home Remedies for Dark Circles
esakal
हळद आणि थोडं दूध मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट डोळ्यांखाली लावून १० मिनिटांनी धुवा.
Home Remedies for Dark Circles
esakal
टमाट्याचा रस आणि लिंबू रस मिसळून लावा. अँटीऑक्सिडंट्स डार्क सर्कल्स हलके करतात.
Home Remedies for Dark Circles
esakal
वापरलेल्या ग्रीन टी किंवा ब्लॅक टी बॅग्स थंड करून डोळ्यांवर ठेवा. यामुळे फुगलेपणा आणि काळी वर्तुळे कमी होतात.
Home Remedies for Dark Circles
esakal
अपुरी झोप डार्क सर्कल्सचं मुख्य कारण आहे. दररोज ७-८ तासांची झोप घ्या.
Home Remedies for Dark Circles
esakal
Should You Eat Fruits Before or After Meals
esakal