फळं जेवणाआधी खावीत की नंतर? डॉक्टर सांगतात योग्य वेळ

सकाळ डिजिटल टीम

वेळ

फळं आरोग्यासाठी उत्तम आहेत, पण योग्य वेळी खाल्ल्यासच त्याचा पूर्ण फायदा होतो.

Should You Eat Fruits Before or After Meals

|

esakal

फळं जेवणाआधी खाल्ली तर फायदा का होतो?

रिकाम्या पोटी फळं खाल्ल्यास त्यातील पोषणतत्त्वे शरीरात पूर्ण शोषली जातात.

Should You Eat Fruits Before or After Meals

|

esakal

जेवणानंतर फळं खाणं टाळावं का?

फळं जेवणानंतर खाल्ल्यास ते पचनास वेळ लागतो आणि गॅस, फुगणे होऊ शकते.

Should You Eat Fruits Before or After Meals

|

esakal

डॉक्टरांचं मत

अनेक डॉक्टर मोकळ्या पोटी किंवा जेवणाआधी 30 मिनिटे फळं खाण्याची शिफारस करतात.

Should You Eat Fruits Before or After Meals

|

sakal

कधी खाल्लं पाहिजे?

केळी आणि सफरचंद सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्यास पचन सुधारते आणि ऊर्जा मिळते.

Should You Eat Fruits Before or After Meals

|

esakal

त्रास

गॅस, अपचन, आळस, वजन वाढ हे दुष्परिणाम होण्याची शक्यता वाढते.

Should You Eat Fruits Before or After Meals

|

esakal

नियम

फळं आणि जेवणात किमान 1 तासाचं अंतर ठेवणं उत्तम.

Should You Eat Fruits Before or After Meals

|

esakal

फळं

फळं वेगळं खाल्ल्यास त्याचा शरीराला जास्त फायदा होतो.

Should You Eat Fruits Before or After Meals

|

esakal

दररोज बिस्किट खाण्याची सवय आरोग्यास घातक; जाणून घ्या परिणाम

Side Effects of Eating Biscuits Daily

|

esakal

येथे क्लिक करा