उन्हाळ्यात चेहऱ्यावर येणाऱ्या फोडांवर घरगुती उपाय कोणते?

पुजा बोनकिले

चेहऱ्यावर येणारे फोड आणि पिंपल्स कमी करण्यासाठी हळदीचा वापर करू शकता.

Sakal

यासाठी हळद पावडरमध्ये गुलाब जल आणि दूध मिक्स करून चेहऱ्यावर लावावे. १५ मिनिटानंतर चेहरा स्वच्छ धुवावा.

Sakal

कोरफड जेलमध्ये असलेले घटक चेहऱ्यावरचे फोड कमी करण्यास मदत करतात.

Sakal

चेहऱ्यावरचे पिंपल्स कमी करण्यासाठी अॅप्पल साइडर व्हिनेगरचा वापर करू शकता.

Sakal

उन्हाळ्यात अनेक लोकांच्या चेहऱ्यावर पिंपल्स येतात. ही समस्या कमी करण्यासाठी मुलतानी माती चेहऱ्यावर लावू शकता.

Sakal

पिंपल्सची समस्या कमी करण्यासाठी बर्फाचा वापर करावा.

Sakal

उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवावे.

Sakal

यासाठी फळांचा रस, नारळ पाणी याचे सेवन करावे.

Sakal

उन्हाळ्यात बाहेर जाताना चेहऱ्यावर स्कार्फ बांधावा.

Sakal

हापूस आंबा खरेदी करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी

Alphonso Mango | Sakal