Monika Shinde
तंबाखूमुळे फुफ्फुसांच्या आजारांपासून ते हृदयविकारापर्यंत गंभीर समस्या होतात. तुम्हाला तंबाखू सोडायचं आहे का? तर हे घरगुती उपाय नक्की वापरा
एलोवेराचा रस तंबाखूच्या कारणाने होणारी तोंडातील जळजळ आणि त्रास कमी करतो.
काजूची पाने चावल्याने तंबाखूचा तणाव कमी होतो आणि तुम्हाला नक्कीच मदत होते.
हळद, मध आणि आले याचा लहानसा मिश्रण करून दिवसातून एकदा घ्या. तंबाखू सोडण्यास मदत होईल.
तंबाखूच्या विषारी पदार्थांना शरीरातून बाहेर काढण्यासाठी भरपूर पाणी प्या.