Monika Shinde
मखाना हा कमळाच्या फुलाचा बीज असतो. यामध्ये प्रथिने, कॅल्शियम, मॅग्नेशियम यांसह अनेक पोषकतत्त्वं असतात. मखाना ग्लूटेन-फ्री असल्यामुळे तो सर्वांसाठी सुरक्षित आहे
मखान्याचे नियमित सेवन केल्याने पुरुषांच्या आरोग्याशी संबंधित अनेक समस्या कमी होतात आणि शरीर अधिक तंदुरुस्त होते.
पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन हार्मोनची पातळी कमी झाल्यास यौन समस्या निर्माण होतात. मखाना सेवन केल्याने हा हार्मोन वाढण्यास मदत होते.
मखान्यामध्ये अशा घटकांचा समावेश आहे, जे स्पर्मची संख्या आणि गुणवत्ता सुधारतात.
व्यायामानंतर मखाना खाल्ल्यास स्नायूंना मजबुती मिळते आणि मसल्स वाढण्यास मदत होते.
मखाना नियमित सेवन केल्याने कामेच्छा वाढते व नपुंसकतेची समस्या कमी होते.
मखान्यामुळे पुरुषांमध्ये कमुकतेची शक्ती वाढते आणि लैंगिक आयुष्यात सुधारणा होते.
झोपेच्या आधी गरम दूधात मखाना भिजवून खाल्यास फायदा होतो. तसेच, तुम्ही मखान्याला तळून किंवा भाजून स्नॅक्स म्हणूनही खाऊ शकता.