पुजा बोनकिले
पाय दुखणे ही एक सामान्य समस्या आहे.
यासाठी वारंवार औषधे घेणे न घेता घरगुती उपाय केले पाहिजेत.
गरम पाण्यात थोडे मीठ घालून टॉवेल बूडवून पायांना शेका. यामुळे वेदना कमी होतील.
पायाच्या वेदना कमी करण्यासाठी हा एक उत्तम मार्ग आहे.
पायाच्या वेदनेवर घरगुती उपाय करायचे असेल तर तुरटी आणि कोमट पाणी मिसळून लावू शकता.
पायाच्या वेदना कमी करण्यासाठी हॉट ऑइल मसाज करू शकता. यामुळे पायाच्या वेदना कमी होतील.
जर तुमच्या पायात वेदना होत असेल तर कोमट पाणी आणि मीठ आणि बेकिंग सोडा मिसळून पाय त्यात ठेवा.