लॅपटॉपटचा फॅन जास्त आवाज करत असेल तर वापरा 'या' टिप्स

पुजा बोनकिले

जर तुमचा लॅफटॉप फॅन खुप आवाज करत असेल तर स्वत:च दुरूस्त करण्याचा प्रयत्न करू शकता.

Sakal

पुढील पद्धती वापरून लॅपटॉप फॅनचा वापर कमी करू शकता.

Sakal

लॅपटॉप बंद करून बॅटरी बाहेर काढावीय नंतर फॅन स्वच्छ करावा.

Sakal

जर थर्मल पेस्ट सुकली असेल तर ती बदला. ही पेस्ट प्रोसेसर आणि हिंट सिंक यांच्यामध्ये उष्णता चांगली ठेवते.

Sakal

लॅपटॉपमध्ये BIOS किंवा UEFI अपडेट करा.यामुळे फॅनचा वेग अधिक चांगल्या प्रकारे नियंत्रित करू शकते.

Sakal

लॅपटॉप जास्त गरम होत असेल तर कूलिंग पॅड वापरावे.

Sakal

फॅन बेअरिंग खराब झाले असल्यास ते बदलावे. यामुळे फॅनचा आवाज कमी होऊ शकतो.

Sakal

लॅपटॉपचे आयुष्य वाढवायचे असेल तर नेहमी स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे.

Sakal

हापूस आंबा खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या

Alphonso Mango | Sakal