Aarti Badade
वाढते प्रदूषण आणि चुकीच्या आहारामुळे केस कमकुवत होण्याच्या समस्या वाढल्या असून त्यावर आयुर्वेदिक औषधी वनस्पती अत्यंत प्रभावी ठरतात.
Bhringraj and Brahmi oil for long hair
Sakal
हे तेल बनवण्यासाठी खोबरेल तेल, भृंगराज, जटामांसी, आवळा, ब्राह्मी, जास्वंदीची फुले, पाने, रोझमेरी, कलौंजी, मेथी आणि अळशी या गोष्टींची गरज लागेल.
Bhringraj and Brahmi oil for long hair
Sakal
एका मोठ्या काचेच्या बरणीत सर्व औषधी वनस्पतींचे लहान तुकडे आणि खोबरेल तेल एकत्र करून मिश्रण तयार करा.
Bhringraj and Brahmi oil for long hair
Sakal
हे तेल गरम न करता सलग १० दिवस रोज सूर्यप्रकाशात ठेवावे, जेणेकरून सर्व वनस्पतींचे गुणधर्म हळूहळू तेलात उतरतील.
Bhringraj and Brahmi oil for long hair
Sakal
शॅम्पू करण्यापूर्वी किमान तीन तास आधी हे तेल टाळूला व्यवस्थित लावावे किंवा तेलकट केस नसल्यास रात्रभर लावून ठेवावे.
Bhringraj and Brahmi oil for long hair
Sakal
यातील भृंगराज आणि ब्राह्मीमुळे केस मुळापासून मजबूत होतात, तर मेथी व अळशी केसांच्या वाढीस आणि नैसर्गिक चमक मिळवून देण्यास मदत करतात.
Bhringraj and Brahmi oil for long hair
Sakal
तेलातील आवळ्यामुळे कोंडा दूर होतो आणि जटामांसीमुळे केस दीर्घकाळ काळे राहण्यास मदत होते; आठवड्यातून दोनदा याचा वापर आवर्जून करा.
Bhringraj and Brahmi oil for long hair
Sakal
should not keep potatoes in fridge
Sakal