Aarti Badade
बटाटे फ्रिजमध्ये ठेवल्याने त्यातील नैसर्गिक स्टार्चचे रूपांतर साखरेत होते, ज्याला विज्ञानात 'कोल्ड इंड्युस्ड स्वीटनिंग' म्हणतात.
should not keep potatoes in fridge
Sakal
साखर वाढल्यामुळे हे बटाटे तळताना किंवा भाजताना लवकर जळतात आणि त्यांना काळपट रंग व कडवट चव येते.
should not keep potatoes in fridge
Sakal
फ्रीजमधील बटाटे शिजवल्यानंतर मऊ होण्याऐवजी वातड लागतात, ज्यामुळे फ्रेंच फ्राईज किंवा पराठ्यांची मजा बिघडते.
should not keep potatoes in fridge
Sakal
संशोधनानुसार, अति थंडाव्यामुळे बटाट्यातील व्हिटॅमिन सी कमी होते आणि अन्नाचा नैसर्गिक दर्जा ढासळतो.
should not keep potatoes in fridge
Sakal
बटाटे फ्रिजऐवजी घरातील थंड, कोरड्या आणि अंधाऱ्या जागी कागदी किंवा जाळीदार पिशवीत ठेवणे सर्वात उत्तम आहे.
should not keep potatoes in fridge
Sakal
कांद्यातून बाहेर पडणारा वायू बटाट्यांना लवकर सडवण्यास मदत करतो, त्यामुळे हे दोन्ही नेहमी वेगळे ठेवावेत.
should not keep potatoes in fridge
Sakal
बटाट्यावर थेट प्रकाश पडल्यास ते हिरवे होतात आणि त्यात 'सोलानाईन' नावाचे विषारी द्रव्य तयार होते, जे आरोग्यासाठी घातक असते.
should not keep potatoes in fridge
Sakal
foul-smelling burps signs of serious stomach issue
Sakal