Aarti Badade
चिकन टिक्का हा एक लोकप्रिय आणि अतिशय चविष्ट स्टार्टर (Starter) प्रकार आहे, जो घरी बनवणे खूप सोपे आहे.
Chicken Tikka Recipe
Sakal
२५० ग्रॅम बोनलेस चिकन, १०० ग्रॅम घट्ट दही, १ चमचा काश्मिरी मिरची पावडर, २ चमचे आले-लसूण-मिरची पेस्ट, धना-जीरा पावडर, तेल, मीठ, चाट मसाला, अर्धे लिंबू.
Chicken Tikka Recipe
Sakal
चिकन स्वच्छ धुवून त्याचे सारख्या आकाराचे चौकोनी तुकडे करून घ्यावेत.
Chicken Tikka Recipe
Sakal
चिकनच्या तुकड्यांना दही आणि सर्व कोरडे मसाले व्यवस्थित लावून किमान १ तास मॅरिनेट होण्यासाठी ठेवून द्या.
Chicken Tikka Recipe
Sakal
मॅरिनेट केलेल्या चिकनला सळीवर लावून ओव्हनमध्ये १८०°C वर १५ ते २० मिनिटे छान शिजवून घ्या.
Chicken Tikka Recipe
Sakal
ओव्हन नसल्यास पॅनमध्ये थोडे तेल टाकून चिकनचे तुकडे मंद आचेवर दोन्ही बाजूने तांबूस रंगाचे होईपर्यंत फ्राय करा.
Chicken Tikka Recipe
Sakal
चिकन शिजल्यावर त्यावर बटर, चाट मसाला आणि लिंबाचा रस टाकून हिरव्या चटणीसोबत गरमागरम आस्वाद घ्या!
Chicken Tikka Recipe
Sakal
Authentic Malvani Chicken Sukka Recipe
Sakal