चहा बनवून तासन्‌तास ठेवता? पुन्हा गरम करून पिण्यापूर्वी 'हे' वाचा!

Aarti Badade

उरलेला चहा पुन्हा गरम करून पिता?

चहा वाया जाऊ नये म्हणून उरलेला चहा पुन्हा गरम करून पिण्याची सवय आरोग्यासाठी त्रासदायक ठरू शकते.

Reheated Leftover TeaIs It Safe

|

Sakal

चहाची चव आणि गुणधर्म बदलतात

चहा अनेक तास ठेवून पुन्हा उकळल्यास त्यातील काही नैसर्गिक गुणधर्म कमी होऊन चव कडवट आणि बेचव होऊ शकते.

Reheated Leftover TeaIs It Safe

|

Sakal

ॲसिडिटीचा त्रास वाढू शकतो

वारंवार गरम केलेल्या चहामुळे टॅनीनचे प्रमाण वाढून छातीत जळजळ, आंबट ढेकर आणि ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो.

Reheated Leftover TeaIs It Safe

|

Sakal

पचनाच्या समस्या उद्भवू शकतात

असा चहा प्यायल्याने काही लोकांना गॅस, पोट फुगणे, पोटदुखी किंवा मळमळ यांसारख्या तक्रारी जाणवू शकतात.

Reheated Leftover TeaIs It Safe

|

Sakal

पुन्हा गरम केल्याने सगळे जंतू नष्ट होतात?

थंड झालेला चहा बराच वेळ उघडा ठेवल्यास त्यात सूक्ष्मजीव वाढू शकतात, त्यामुळे फक्त पुन्हा गरम करणे सुरक्षिततेची हमी देत नाही.

Reheated Leftover TeaIs It Safe

|

Sakal

दूध-साखरेचा चहात विशेष काळजी

दूध आणि साखर असलेला चहा खोलीच्या तापमानावर बराच वेळ ठेवल्यास जिवाणू वाढण्याचा धोका अधिक असू शकतो.

Reheated Leftover TeaIs It Safe

|

Sakal

काय काळजी घ्याल?

आरोग्याची काळजी घेण्यासाठी जेवढा चहा हवा तेवढाच ताजा तयार करा आणि उरलेला चहा पुन्हा पुन्हा गरम करून पिणे टाळा.

Reheated Leftover TeaIs It Safe

|

Sakal

घरात तमालपत्र का ठेवावे? जाणून घ्या रोजच्या वापरातील खास उपयोग

Bay Leaves benefits

|

Sakal

येथे क्लिक करा