Aarti Badade
गणेश चतुर्थीच्या आनंदात खास नारळ, गूळ व काजू भरलेले कुरकुरीत फ्राईड मोदक. वाफवलेल्या मोदकांपेक्षा वेगळा आणि चविष्ट अनुभव!
१ कप गव्हाचे पीठ / मैदा + चिमूटभर मीठ,२ टेबलस्पून गरम तूप,कोमट पाण्याने घट्ट पीठ मळा,१० मिनिटं झाकून ठेवा.
सुका नारळ, गूळ, वेलची पावडर,२ चमचे पाणी (सुका नारळ असल्यास),चिरलेले काजू मिसळा,पूर्ण थंड होऊ द्या.
पीठाचे गोळे करून पुरी लाटून घ्या,मध्यभागी सारण ठेवा,प्लीटिंग करून मोदकाचा आकार द्या
मध्यम आचेवर तेल गरम करा,मोदक हळूवार सोडा,सोनेरी व कुरकुरीत होईपर्यंत तळा.
गरमागरम सर्व्ह करा किंवा थंड करून हवाबंद डब्यात ठेवा
२–४ दिवस चव कायम राहते
या गणेशोत्सवात घरच्या घरी बनवा गोड, कुरकुरीत फ्राईड मोदक!